पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगामागचं रहस्य

आपण नेहमी तहान लागली की पाण्याची बाटली घेतो. पण तिच्या झाकणाच्या रंगाकडे कधी लक्ष दिलं आहे का? प्रत्येक रंग वेगळी गोष्ट सांगतो.

Sep 5, 2025 - 13:03
Sep 11, 2025 - 18:30
 0  9
पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगामागचं रहस्य

निळे झाकण

  • म्हणजे मिनरल वॉटर

  • थेट झऱ्यातून भरलेले पाणी

  • आरोग्यासाठी उत्तम

पांढरे झाकण

  • RO/मशीनद्वारे शुद्ध केलेले पाणी

  • सुरक्षित आणि सामान्य पिण्यायोग्य

काळे झाकण

  • म्हणजे अल्कलाइन वॉटर

  • महाग, खास खनिजांनी युक्त

  • सेलिब्रिटी आणि खेळाडूंची पसंती

पिवळे झाकण

  • पाण्यात विटॅमिन्स + इलेक्ट्रोलाइट्स मिसळलेले

  • ऊर्जा देणारे पाणी

हिरवे झाकण

  • नैसर्गिक स्रोतांमधून शुद्ध केलेले पाणी

  • निसर्गातून थेट

 पुढच्या वेळी बाटली घेताना फक्त लेबल नाही तर झाकणाकडेही लक्ष द्या.
तेच तुमच्या आरोग्यासाठी योग्य निवड ठरू शकतं.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0