About Us

आमच्याबद्दल

SMR News ही एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. आमचे उद्दिष्ट आहे लोकांपर्यंत वेळेवर, सत्य आणि तपासलेली माहिती पोहोचवणे. आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या, राजकारण, सामाजिक घडामोडी, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे सखोल विश्लेषण सादर करतो.

आमची टीम निष्णात पत्रकार, लेखक आणि संपादकांनी सज्ज असून, सत्यतेवर आधारित, तथ्यपूर्ण आणि समाजहिताचे पत्रकारितेवर आमचा विश्वास आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्ष, विचारधारा किंवा दबावगटाशी बांधील नाही.

SMR News वर तुम्हाला मिळेल:

  • ब्रेकिंग न्यूजचे जलद अपडेट्स

  • विश्वसनीय व अचूक माहिती

  • विविध क्षेत्रातील विश्लेषणात्मक रिपोर्ट्स

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुसंगत आणि सक्रिय उपस्थिती

आपला विश्वासच आमची ताकद आहे. SMR News सोबत जोडलात याबद्दल धन्यवाद!

Join WhatsApp Group Join Group