सचिन भेंडे आणि पूजा अग्रवाल यांचे अभिनंदन.
अमरावती - राजेश मित्तल आणि विजय मामा अग्रवाल यांनी नवनिर्वाचित नगरसेविका सचिन भेंडे आणि पूजा कौशिक अग्रवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. माजी खासदार नवनीत राणा आणि भाजप उपाध्यक्ष कौशिक अग्रवाल हे देखील उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0