अमरावती-बडनेरा शहरांना आज पाणीपुरवठा बंद
अमरावती/१७ - मध्यरात्री १२ वाजता मुख्य पाईपलाईनमध्ये मोठी गळती झाल्यामुळे दुरुस्तीचे काम आवश्यक आहे. परिणामी, अमरावती-बडनेरा शहराचा पाणीपुरवठा मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी बंद राहील, असे एमजीपी विभागाने सांगितले आहे. उपविभाग अभियंत्यांनी नागरिकांना आगाऊ पाणी साठवण्याची विनंती केली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0