इतकी क्रेझ की 3 मिनिटांच्या या गाण्याने उडवला धुरळा; 1.5 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार, लोक पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत गाणं

Mar 28, 2026 - 23:02
 0  6
इतकी क्रेझ की 3 मिनिटांच्या या गाण्याने उडवला धुरळा; 1.5 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार, लोक पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत गाणं

इतकी क्रेझ की 3 मिनिट 8 सेकंदाचं हे गाणं प्रदर्शित होताच लोक तुटून पडले. लोकांनी एकदा-दोनदा नाही तर अनेक वेळा गाणं ऐकलं. मिळाले 1.5 मिलियन व्ह्यूज.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक-अभिनेता अरविंद अकेला कल्लू आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांचे नवे तडक-भडक गाणे ‘कमर पे तोरा हाथ बा’ नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रिलीज होताच या गाण्याने यूट्यूबवर सुमारे 1.5 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत आणि सोशल मीडियावरही याची मोठी चर्चा सुरू आहे.

या गाण्याचा टीझर 26 मार्च रोजी दोन्ही कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. गाणे रिलीज होताच प्रेक्षकांनी त्यावर अक्षरशः तुटून पडत ते वारंवार पाहणे आणि ऐकणे सुरू केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0