मोठी बातमी! GST नंतर मोदी सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी दुहेरी भेट
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी भेट
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियम बदल:
-
आधी पेन्शनसाठी 25 वर्षे सेवा पूर्ण करणे बंधनकारक होतं.
-
आता फक्त 20 वर्षांच्या सेवेनंतरही पेन्शनचा लाभ मिळेल.
-
निवृत्तीनंतरचे सर्व फायदे मिळतील.
-
यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
मात्र नियम असा की –
जर शिस्तभंगाच्या कारणाने एखादा कर्मचारी नोकरीवरून काढला गेला असेल, तर त्याला हा फायदा मिळणार नाही.
दिवाळीपूर्वी दुहेरी भेट
-
एकीकडे GST स्लॅब बदलामुळे वस्तू स्वस्त होतील.
-
दुसरीकडे पेन्शन नियम बदलामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.
त्यामुळे यंदाची दिवाळी मोदी सरकारकडून जनतेसाठी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0