कॉंग्रेसचा नवा प्रयोग! भाजपच्या शैलीत बूथ पातळीवर संघटना बांधणी

मतदार यादीतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय आपल्या पक्षाच्या बूथ लेव्हल एजेंटच्या नियुक्ती कार्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या सूचनेचा संदर्भ देत हे निर्देश दिलेत. Written by लोकसत्ता टीम

Jul 18, 2025 - 11:23
Jul 18, 2025 - 11:24
 0  0
कॉंग्रेसचा नवा प्रयोग! भाजपच्या शैलीत बूथ पातळीवर संघटना बांधणी
कॉंग्रेसचा नवा प्रयोग! भाजपच्या शैलीत बूथ पातळीवर संघटना बांधणी

संघटन हीच खरी शक्ती, हे उमगलेल्या भाजपने संघटना सर्वोच्च असल्याचे कार्यकर्त्यांत ठसविले. प्रथम संघटना नेता व मग मंत्री, असा मान. त्याचीच फळे ते चाखत असल्याचे म्हटल्या जाते. उलट काँग्रेसीचे वेगळेच. काँग्रेस हा जनतेचा पक्ष. त्यामुळे मूठभर संघटना पदाधिकारी नव्हे तर जनतेस घेऊन आम्ही चालतो, असा गंड घेऊन काँग्रेस वरिष्ठ वाटचाल करीत आल्याचे पक्षाचे नेतेच म्हणतात. पण आता उतरणीचा काळ काँग्रेस नेत्यांना धडे देत आहे. त्याचाच हा दाखला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0