अमरावती-मुंबई विमानोड्डाण तांत्रिक कचाट्यात अडकल्याने प्रवासी त्रस्त:सीट चार्जच्या नावाखाली पैसेही कमी परत देत असल्याने प्रवाशांमध्ये संताप

अमरावती-मुंबई विमानसेवा सध्या तांत्रिक कचाट्यात अडकली आहे. येथे विमानसेवा, विमान फेऱ्यांबाबत जबाबदारीने माहिती देईल, असा कर्मचारीच ना एमएडीसीने नियुक्त केला, ना अलायन्स एअरने. कोणालाही विचारले की, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. यातच तांत्रिक कारणे सांगून
What's Your Reaction?